by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम ता. मेहकर – विवेकानंद आश्रमाचे संस्थापक तथा कर्मयोगी पू.शुकदास महाराज यांचे विवेकानंद आश्रमातील बहुप्रतिष्ठीत स्मृती स्मारक 2020 पर्यंत पूर्णत्वास जाईल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा भगवतगीतेचे चिंतनकार आर.बी.मालपाणी यांनी महाराजश्रींच्या...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम – विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी संत प पू. शुकदास महराज यांची 75 जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी पूजनीय महाराजश्रींच्या पालखीची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर जिल्हास्तरीय...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम :- विवेकानंद आश्रम ही समाजोपयोगी काम करणारी मोठी संस्था आहे. संस्थेला भेट देण्याची अनेक वर्षांपूर्वीची इच्छा आज पूर्ण झाली. संस्थेच्या सुदंर, स्वच्छ व भावपूर्ण परिसराचे दर्शन झाले. अत्यंत तळमळतेने सुरु केलेले कार्य मानव समाजासाठी निश्चितच उपयुक्त...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम :- ‘तुम्ही मुली जगवा, मी त्यांना शिक्षण देतो, परंतू त्यांना गर्भात मारु नका’ असे आवाहन करत स्त्रीभ्रूणहत्येला कडाडून विरोध करणारे कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी लोकवर्गणी व स्वत: रुग्णसेवेच्या पेशातून निर्माण केलेल्या शारदामाता गर्ल्स होस्टेलच्या...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम – विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या व्हालीबॉल संघाची राज्यस्तरावर निवड झाली. वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे पार पडलेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगट मुलींच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात यवतमाळ संघाला पराभूत करत...
Recent Comments