“Prayer goes up. Blessings come down”
“I have lost
This philanthropy is the inspiration and base of Vivekanand Ashram.
Work at Vivkeanand Ashram
Education
Keeping in line with the preaching of Swami Vivekananda who said “Education is the basic up gradation for all progress and for character moulding”, the Ashram runs at its head-quarters in Vivekanand Nagar
Agriculture
Shukadas Maharaj felt the dire need to educate the ignorant farmers and also help them in every possible manner. He expressed his desire to provide indepth education in agriculture to the farmers and especially the younger generation
Healthcare
Shukadas Maharaj decided to provide free medical aid to the sick. He started charity clinics at Hiwra and few other locations. Leading Specialists and Physicians helped him in providing relief to the poor at Outreach healthcare Camps
Community Welfare
Some 40 years back, during one of his visits to the interior villages in Buldana District, Shukadas Maharaj personally saw the plight of the poor villagers there. Immediately he initiated many welfare programs for the upliftment
His Holiness Shukadas Maharaj
The Sacred soil of Maharashtra has been the cradle of several highly revered saints who are held in high esteem and worshipped because they dedicated their lives to preaching good, educating the ignorant and helping the poor, the needy and the sick
News & Events
लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विवेकानंद नगरी झाली सज्ज
हिवरा आश्रम – येथे 25 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित विवेकानंद जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. जवळपास दोन लाख भाविकांच्या स्वागतासाठी विवेकानंद नगरी सज्ज झाली आहे. तीनही दिवस यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शेवटच्या दिवशी 40 एकराच्या विस्तीर्ण शेतात 200 क्विंटल गहू पुरी व 100 क्विंटल वांग्याची भाजी यांच्या महाप्रसादाचा […]
श्रावणात हरिहर तीर्थ क्षेत्रावर भक्तांची दिवसभर मांदियाळी
हिवरा आश्रम – श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो पर्यटक, भाविक भक्त मोठ्या संख्येने श्री क्षेत्र हरिहर तीर्थ येथे भगवान शिव व भगवान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. भल्या पहाटे निसर्गाच्या कुशीत जाताना युवा पिढीसह बच्चे कंपनीसुद्धा दंग होतात. श्रावणसरी बरसल्याने हिरवा शालू परिधान केलेली वसुंधरा व नयनरम्य निसर्ग पाहण्याची अनुभूती काही औरच आहे. हरिहरतीर्थावरील निसर्गरम्य […]
विवेकानंद आश्रम मानवसेवेचा दिपस्तंभ
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा बु ॥ या छोट्याशा खेड्यात 14 जानेवारी 1965 रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांना पुस्तका पुरते मर्यादित न ठेवता विवेकानंदांच्या विचारांना खर्या अर्थाने कृतीची जोड दिली. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रम स्थापना करुन उजाड माळरानावर विवेकानंद आश्रमाच्या रुपाने स्वर्ग […]