“Prayer goes up. Blessings come down”
“I have lost
This philanthropy is the inspiration and base of Vivekanand Ashram.
Work at Vivkeanand Ashram
Education
Keeping in line with the preaching of Swami Vivekananda who said “Education is the basic up gradation for all progress and for character moulding”, the Ashram runs at its head-quarters in Vivekanand Nagar
Agriculture
Shukadas Maharaj felt the dire need to educate the ignorant farmers and also help them in every possible manner. He expressed his desire to provide indepth education in agriculture to the farmers and especially the younger generation
Healthcare
Shukadas Maharaj decided to provide free medical aid to the sick. He started charity clinics at Hiwra and few other locations. Leading Specialists and Physicians helped him in providing relief to the poor at Outreach healthcare Camps
Community Welfare
Some 40 years back, during one of his visits to the interior villages in Buldana District, Shukadas Maharaj personally saw the plight of the poor villagers there. Immediately he initiated many welfare programs for the upliftment
His Holiness Shukadas Maharaj
The Sacred soil of Maharashtra has been the cradle of several highly revered saints who are held in high esteem and worshipped because they dedicated their lives to preaching good, educating the ignorant and helping the poor, the needy and the sick
News & Events
श्रीराम कथेत बंधूप्रेमाचे अदभूत दर्शन – रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक
श्रीराम कथेच्या प्राचीनतेमुळे आणि सौदर्यामुळे ही कथा प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय आहे. श्रीराम कथेत भक्तीचे दर्शन दिसून येते. श्रीरामकथेतून पितृ आज्ञेचा संदेश मिळतो. जो मनाला रमवितो तो राम. श्रीराम कथेने देशाच्या आणि काळाच्या सीमा ओलांडल्या आहे. रामाच्या चरित्राने मनुष्याला कठीण प्रसंग सामोरे जाण्याला शिकविले. श्रीराम कथेत बंधुप्रेमाचे अदभूत दर्शन घडते असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज […]
आजपासून कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज समाधी सोहळयास प्रारंभ!
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या तृतीय समाधी सोहळयास आज बुधवार ता.१० पासून प्रारंभ होत आहे. तर उद्या ता.११ पासून सुप्रसिध्द रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून समाधी सोहळयासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने विवेकानंद आश्रम फुलून गेला आहे. गुरुवारपासून ही कथा रंगणार असून, १३ […]
शुकदास महाराजांच्या रुग्णसेवेमुळे आश्रमाचा नावलौकिक देशभर -डॉ. गजानन गि-हे
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे सिध्दहस्त धन्वंतरी होते. डोंगर द-यातून पायीचालत जाऊन आदिवासी व दुर्गम भागातील रूग्णांची तसेच मुंबई, नागपूर अशामहानगरातून आरोग्य सेवेचे केंद्र स्थापून त्यांनी सुमारे सव्वा कोटीहून अधिक रूग्णांनानिरोगी जीवन बहाल केले आहे. शुकदास महाराजांच्या रुग्णसेवेमुळे आश्रमाचा नावलौकिक देशभर झाला असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे यांनी बोलतांना केले. जागतिक आरोग्य […]