शुकदास महाराजांच्या विचारांना कृती आणा- शिक्षणाधिकारी डॉ. पानझाडे

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंद अभिप्रेत असलेला चारित्र्यसंपन्न तरूण निर्मिती करण्यासाठी विवेकानंद विद्या मंदिर सुरू केले. कडक शिस्तीच्या वातावरणात मानवी मूल्यांची जोपणूक करणारी तरूण पिढी विवेकानंद विद्या मंदिरातून दरवर्षी बाहेर पडत आहे. प.पू....

‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ ठरणार विवेकानंदांचा सर्वाधिक उंच पुतळा !

स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांचा ग्रामीण भागात प्रचार प्रचाराचे अद्भूत काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आयुष्यभर केले. जगभरातील युवकांसाठी विवेकानंद आश्रम प्रेरणाकेंद्र बनले आहे. विवेकानंद आश्रम हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले असून, वर्षभरात...

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहभेटीने फुलणार विवेकानंद आश्रम

ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रम या छोट्या शाखेड्यात १९८२ मध्ये विवेकानंद विद्या मंदिर सुरू केले. स्वामी विवेकानंदांना...

महावीरांच्या अहिंसेत विश्वकल्याण- आर.बी.मालपाणी

भगवान महावीरांच्या अहिंसेच्या मार्गानेच समाजात व देशात एकता निर्माण होईल. भगवान महावीरांनी सर्वसामान्यांना जीवनाचे तत्वज्ञान शिकविले. जगा आणि जगू द्या हा विचार संपूर्ण विश्वाच्याकल्याणसाठी मोलाचा आहे. महावीरांच्या विचारात विज्ञान होते. महावीरांच्या तत्वज्ञानाची व...

निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात महिला पोलिसांची आश्रमात मोफत सोय

कडाक्या-चा उष्मा सोसत लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात चोवीस तांस खडा पहारा देणा-या पोलिस कर्मचा-यांच्या निवास व भोजनाचा मोठा प्रश्न राज्यभर निर्माण झाला असताना, या कर्मचा-यांना कामाचा अतिरिक्त ताण, वेळेवर जेवण नाही, झोप नाही, राहण्याची सोय नाही ही बाब पाहाता, विशेष...