by Santosh Thorhate | Apr 13, 2019 | Uncategorized
श्रीराम कथा श्रवणाने जगण्याला उर्मी,उर्जा व दिशा मिळते. श्रीराम कथा आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. जीवनातील सर्व समस्यांच्या उत्तरासाठी श्रीराम कथा आहे. समाजातील विवेक नाहिसा होत असून अविवेकी झालेल्या वर्ग सज्जनांसाठी त्रास दायक ठरतो. रामायणाच्या कथेच्या श्रवणाने...
by Santosh Thorhate | Apr 12, 2019 | Uncategorized
श्रीराम कथेच्या प्राचीनतेमुळे आणि सौदर्यामुळे ही कथा प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय आहे. श्रीराम कथेत भक्तीचे दर्शन दिसून येते. श्रीरामकथेतून पितृ आज्ञेचा संदेश मिळतो. जो मनाला रमवितो तो राम. श्रीराम कथेने देशाच्या आणि काळाच्या सीमा ओलांडल्या आहे. रामाच्या चरित्राने...
by Santosh Thorhate | Apr 10, 2019 | Uncategorized
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या तृतीय समाधी सोहळयास आज बुधवार ता.१० पासून प्रारंभ होत आहे. तर उद्या ता.११ पासून सुप्रसिध्द रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून समाधी...
by Santosh Thorhate | Apr 8, 2019 | Uncategorized
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज हे सिध्दहस्त धन्वंतरी होते. डोंगर द-यातून पायीचालत जाऊन आदिवासी व दुर्गम भागातील रूग्णांची तसेच मुंबई, नागपूर अशामहानगरातून आरोग्य सेवेचे केंद्र स्थापून त्यांनी सुमारे सव्वा कोटीहून अधिक रूग्णांनानिरोगी जीवन बहाल केले आहे. शुकदास...
by Santosh Thorhate | Apr 6, 2019 | Uncategorized
दिव्यांगांनी घेतले व्ही व्ही पॅट मशीनचे प्रशिक्षण, दिव्यांगांनी केला मतदानाचा निर्धार लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा सर्वांत महत्वाचा घटक आहे. मतदानाच्या माध्यमातून आपल्या मिळालेल्या अधिकाराचा वापर करता येतो. मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिव्यांगांना मतदान...
Recent Comments