संगीत श्रीरामकथेत रमणार विवेकानंद नगरी

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांंच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विवेकानंद आश्रम भरगच्च धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचा...

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !

गीत रामायनाने हिवरा नगरी मंत्रमुग्ध,संस्कार भारती कलाकारांचे सादरीकरण श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती…सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी… उगा कां काहिज माझें उले? पाहूनी वेलीवरची फुलें…. दशरथा घे हें पायसदान तुझ्या यज्ञ मी प्रगट जाहलें हा माझाासन्मान…दाने...

विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेसाठी चारा दान करा- आर.बी.मालपाणी

विवेकानंद आश्रम मानव कल्याणाच्या विविध उपक्रमांव्दारे मानवाच्या उत्कर्षासाठी झटणारी संस्था आहे. या उपक्रमांसोबतच मुक्या जीवांच्या रक्षणासाठी त्यांच्या संगोपनासाठी सुध्दा संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेव्दारा गोशाळा चालविली...

ध्येयाप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवा- निवृत्ती शिंदे

विवेकानंद ज्ञानपीठात ऑलिम्पियाड गुणवंतांना बक्षिस वितरण केवळ स्वप्न बघू नका तर स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून प्रयत्नांची पराकाष्टा करावी. यशाचा मार्ग नेहमीच खडतर असतो परंतु जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर आपले...

अध्यात्मदृष्टी, देशभक्ती, सेवा व समर्पण ही विवेकानंद आश्रमाची चतूःसूत्री- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

विवेकानंद आश्रम परिसराला आज भेट देतांना प.पू. शुकदास महाराजांची आठवण झाली. त्यांच्या सत्संगाची जी अल्प कृपा भाग्याने मिळाली ती आठवून व त्यापेक्षाही त्यांच्या कार्याचा वसा पुढेही तितक्याच नेटाने, परिश्रमाने नेणारी कार्यकर्ता मंडळी सक्रीय आहे. हे पाहून समाधान वाटले....