विवेकानंद आश्रमामुळे स्पर्धा परिक्षेची गोडी लागली- स्वाती भराड

आश्रमाच्या वतीने सत्कार, विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या कृषी महाविद्यालयामुळे कृषी शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकले. विवेकानंद आश्रम व कृषी महाविद्यालयातील...

महिलांनी स्व सामर्थ्याची जाणिव ठेवावी – डॉ.प्रज्ञा चांगाडे

मार्च हा जातिक महिला दिन विवेकानंद आश्रमात साजरा करण्यात आला. महिलांचा सन्मान,सुरक्षा, गौरव व संधी याबाबतीत समानता असावी. महिलांना त्यांच्या हक्काची जाणिव व्हावी यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमात केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित...

युवकांनी सामाजिक परिवर्तनात पुढाकार घ्यावा – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांच्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, कर्तव्याची जाण यातुनच सामाजिकदृष्टया परिवर्तन होत असते. युवकांनी समाजामध्ये सकारात्मक योगदान देवून करावे. युवकांनी सामाजिक परिवर्तनात पुढाकार...

विवेकानंद विद्या मंदिरात सायकलचे वाटप

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात मानव विकास कल्याण मिशन अंतर्गत विवेकानंद विद्या मंदिरातील इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या २५ विद्यार्थींनींना २५ सायकलचे खा प्रतापराव जाधव व आमदार डाॅ.संजय रायमूलकर यांच्याहस्ते मंगळवार ता. ५ रोजी...

हरिहर तीर्थावर शिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रीक्षेत्र हरिहरतीर्थावर महाशिवरात्री निमित्त राज्याच्या कान्याकोप-यातून शिव पूजन व दर्शनासाठी भाविक येतात. येणा-या भाविक भक्तांच्या गर्दीने हरिहरतीर्थ फुलून गेले आहे. आज महाशिवरात्री निमित्त हरिहर...