विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती संपन्न

कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती शनिवारी ता.२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते....

रासेयो सामाजिक उपक्रमांची प्रेरणा – प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे

कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे थाटात उदघाटन रासेयो शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक सेवेचे संस्कार केले जातात. रासेयो शिबीरातून शिबिरार्थी विध्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, श्रमसंस्कार, मूल्याधिष्ठीत जीवन जगण्यासाठी...

हिवरा आश्रम येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

१२५ स्पर्धकांनी घेतला विज्ञान प्रदर्शनीत सहभाग विज्ञानाचा प्रसार, प्रसारासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. आरोग्य विज्ञानातून रूग्णांची सेवा करून त्यांचे जीवन समृध्द केले. ज्ञान माणसाला कसे जगायचे शिकविते. तर विज्ञान माणासाला हे...

विज्ञानातून मानवतेची निर्मिती व्हावी – संतोष गोरे

हिवरा आश्रम येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन विवेकानंद आश्रमाची वैज्ञानिक मूल्य जोपसणारी परंपरा आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरात प्रयोगशाळा असली पाहिजे हा प.पू. शुकदास महाराजांचा विचार अंमलात...

विवेकानंद आश्रमाचे ‘स्टॅच्यु ऑफ ह्युमिनीटी’ जगभरातील युवकांचे प्रेरणास्थान!

साधारण ९० च्या दशकामधील घटना आहे. त्यावेळी हिवरा आश्रम परिसरात विद्युत लाईनचे नेहमी लोडशेडींग असायचे. गर्मीच्या दिवसात पू. महाराजश्री गच्चीवर रात्री झोपायला जात असत. महाराजश्रींच्या पलंगाच्या आजूबाजूने सर्व मंडळी झोपलेली असायची. सकाळी उठून महाराजश्री मॉर्निंग वॉक ला...