by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम – महाराष्ट्रात युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या नावाने केवळ हिवरा आश्रम येथेच साजरा होणार्या विवेकानंद जन्मोत्सवास येत्या 25 जानेवारी रोजी सुरुवात होणार असून, रविवार (ता.27) भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 27 जानेवारी असे तीनही दिवस...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम – येथे 25 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित विवेकानंद जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. जवळपास दोन लाख भाविकांच्या स्वागतासाठी विवेकानंद नगरी सज्ज झाली आहे. तीनही दिवस यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शेवटच्या...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम – श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो पर्यटक, भाविक भक्त मोठ्या संख्येने श्री क्षेत्र हरिहर तीर्थ येथे भगवान शिव व भगवान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. भल्या पहाटे निसर्गाच्या कुशीत जाताना युवा पिढीसह बच्चे कंपनीसुद्धा दंग होतात....
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा बु ॥ या छोट्याशा खेड्यात 14 जानेवारी 1965 रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांना पुस्तका पुरते मर्यादित न ठेवता...
by tdadmin | Jan 21, 2019 | Uncategorized
हिवरा आश्रम – संशोधक वृत्ती, जिज्ञासा व ध्येयाप्रती एकनिष्ठता असेल तर काही शक्य होवू शकते. याचाच प्रत्यय येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दुसर्या वर्षात शिकणार्या विद्यार्थीनींनी कीड नियंत्रण यंत्र बनवले आहे. अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी...
Recent Comments