हिवरा आश्रम येथे आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

राज्य विज्ञान शिक्षण नागपूर, जिल्हापरिषद शिक्षण विभाग,जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने भरविण्यात येणारे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन यावर्षी कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठ शाळेत...

शिक्षणात परिवर्तनाची ताकद- शिक्षणाधिकारी डॉ.पानझाडे

विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो. शिक्षणाने माणसाचे विचार प्रगल्भ होतात आणि प्रगल्भ विचारातून नवनिर्मिती होत असते. शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणात वर्तनात...

विवेकानंद आश्रमाच्या संस्कारांनी घडलो-प्राचार्य अणाजी सिरसाट

कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या शैक्षणिक संस्थेत कार्य करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयामध्ये उभे केलेले सेवाकार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. विवेकानंद आश्रमाच्या संस्कारांनी घडलो...

हिवरा आश्रमचा विवेकानंद जन्मोत्सव झाला ग्लोबल !

पावणेदोन लाख दर्शकांनी ऑनलाईन पाहिला सोहळा,तीन दिवसांत तब्बल 48 तांस लाईव्ह प्रक्षेपण येथील विवेकानंद आश्रमाच्यावतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याने आता जागतिक भरारी घेतली आहे. २५ ते २७ जानेवारी २०१९ असे तीन दिवस हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे...